💥स्वामी दिव्यानन्दाय नमः💥
स्वामी दिव्यानन्द आश्रम website आपले सहर्ष स्वागत करीत आहे. हि वेबसाईट आम्ही सर्वांपर्यंत हितोपदेश पोहचून जीव ब्रम्ह ऐक्यज्ञानाची प्राप्ती करता आपल्या पर्यंत वेदान्त-शास्त्र, शांतीपाठ, गीता,श्रीमद् भागवत देवी पुराण (अर्थ आणि भावार्थसहित ),पुराणे,तसेच अध्यात्मिक श्लोक, साधकांना संस्कार व ज्ञानार्जन करण्यासाठी ज्ञानेश्वरी,विष्णुसहस्रनाम , शिवमहिन्म अशा अनेक प्रकारचे स्तोत्रे इत्यादि आणि वेदांत शास्त्राचे संस्कार करीत आहोत आम्ही वेगवेगळ्या सोशल मिडिया वर शेअर करत आहोत. आम्ही स्वामी दिव्यानंद आश्रम मानवत येथे लहान मुलांना स्वधर्म आणि नीतीनुसार संस्कार करत आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना आई-वडील,भाऊ-बहिण,पति-पत्नीं यांच्यात-परस्परात प्रेमभाव निर्माण होण्यासाठी, राष्ट्रप्रेम निर्माण होण्याचे संस्कार देत आहोत.
आमचे सोशल मिडिया Accounts
1)SWAMI DIVYANAND AASHRAM MANWAT ( YOUTUBE )
dhanyawad
ReplyDelete